Tag: Limitations of Mutual funds

  • म्युच्युअल फंडांची दुसरी बाजू

    लेखक: अरविंद परांजपे  म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे सर्वात उत्तम परिणामकारक साधन म्हणून आता लोकप्रिय झाले आहे. एसआयपी हा शब्द तर आता बहुतेक गुंतवणुकदारांना परिचित झाला आहे.  म्युच्युअल फंडांचे एकूण मालमत्ता मूल्य (अ‍ॅसेट्स अंडर मॅनेजमेंट) हे ६५  लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यातील विशेष  बाब म्हणजे यातील निम्मे  एयुएम हे सामान्य (रिटेल) गुंतवणुकदारांचे आहे. सध्या तब्बल ९ …